Sale!
टाटा बहार – 500 मिली
₹399
Lorem ipsum dolor sit amet, consetetur sadipscing elitr, sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, sed diam voluptua.
Phasellus id nisi quis justo tempus mollis sed et dui. In hac habitasse platea dictumst. Suspendisse ultrices mauris diam. Nullam sed aliquet elit. Mauris consequat nisi ut mauris efficitur lacinia.
Description
महत्वाचे गुणधर्म:
घटक
पूर्णपणे विरघळलेले घन पदार्थ- 50 – 52 % हायड्रोलाईझ्ड प्रथिने ( अमिनो आम्ल डब्ल्यू/व्ही ) – 20 – 21 % , हायड्रोलाईझ्ड कर्बोदके- 6.25 – 6.75 % , एकूण अमिनो नायट्रोजन- 5 – 5.5 %
प्रमाण
30 मिली/पंप किंवा 300 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
परिणामकारकता
नवीन पिढीतील सेंद्रिय वनस्पती वाढीचे प्रवर्तक जे वनस्पतीच्या स्रोतापासून तयार झालेले अमीनो अॅसिडचे विशिष्ट मिश्रण आहेत आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी आवश्यक घटकांसह गरजेचे आहे.
मिसळण्यास सुसंगत
सर्व सामान्य पिक संरक्षण औषधांशी सुसंगत
प्रभाव कालावधी
वापरल्यापासून 15 ते 20 दिवस,
पुनर्वापर आवश्यकता
पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.
पिकांसाठी लागू
भाज्या, तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि फळ पिके
अतिरिक्त माहिती
हरीतलवकाच्या निर्मितीस चालना देते. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.
टिप्पणी
Reviews
There are no reviews yet.