Sale!
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) ५00 मिली
₹1,509
Description
महत्वाचे गुणधर्म:
घटक
थायोमेथॉक्झाम (१२.६%) + लॅम्डासायहॅलोथ्रीन (९.५ %) झेड सी.
प्रमाण
कापूस @ 80 मिली / एकर; मका, टोमॅटो, सोयाबीन @ 50 मिली / एकर;भुईमूग, मिरची, चहा @60 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस: तुडतुडे , मावा , फुलकिडे, बॉलवॉम्स मका: मावा, शूट फ्लाय, स्टेम बोरर भुईमूग: लीफ हॉपर, पाने खाणारे सुरवंट सोयाबीन: स्टेम फ्लाय, सेमीलोपर, गर्डल बीटल मिरची:फुलकिडे, फळ पोखरणारी चहा: चहा मच्छर बग, थ्रिप्स, सेमीलोपर टोमॅटो: फुलकिडे, पांढरी माशी आणि फ्रूट बोरर
मिसळण्यास सुसंगत
सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता
प्रभाव कालावधी
१५ दिवस
पुनर्वापर आवश्यकता
कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते. अधिक माहितीसाठी ‘एक्सपर्ट मदत आवश्यक’ बटणावर क्लिक करा.
पिकांसाठी लागू
कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.
अतिरिक्त माहिती
रस शोषक कीटकांवर प्रभावी नियंत्रण
टिप्पणी
Reviews
There are no reviews yet.