Sale!
शटर (थायमेथोक्साम 75% एसजी) 100 ग्रॅम
₹629
Description
महत्वाचे गुणधर्म:
घटक
थायमेथोक्साम 75% एसजी
प्रमाण
भुईमूग (उधई), कपास (तुडतुडे, फुलकिडे): 50 ग्रॅम/एकर (50-100 मिली/रोप द्रावण आळवणी); उस (उधई, लवकर येणारी खोडकीड): 64 ग्रॅम/एकर; भात (हिरवे आणि तपकिरी तुडतुडे): 60 ग्रॅम/एकर (एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून 8 किलो रेती ला चोळून फोकून द्यावे)
वापरण्याची पद्धत
फवारणी, जमिनीतून
परिणामकारकता
कापूस – तुडतुडे, फुलकिडे ऊस – वाळवी आणि लवकर येणारी शेंडे अळी भात – हिरवा लीफहॉपर, तपकिरी हॉपर भुईमूग – वाळवी
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
भुईमूग, उस, भात, कपास
अतिरिक्त माहिती
जमिनीतून तसेच फवारणीद्वारे देता येणारे कीटकनाशक, रस शोषक किडींसोबतच जमीनजन्य कुरतडणाऱ्या किडींना प्रभावी
विशेष टिप्पणी
Reviews
There are no reviews yet.