Call us: (+91 9370606520 )Email: sheticart@gmail.com
Sale!

मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 1 किलो

625

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू

भुईमूग, भात, बटाटा, द्राक्ष, आंबा, मिरची, चहा, सफरचंद, मका

घटक

कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी

प्रमाण

भुईमूग(पानांवरील ठिपके): 200 ग्रॅम / एकर; भात (करपा): 300 ग्रॅम / एकर; बटाटा (लवकर आणि उशिरा येणार करपा): 700 ग्रॅम / एकर; चहा (पानांवरील ठिपक्यांचा करपा, राखाडी करपा, तांबेरा,फांदी मर,काळी कूज): 500 ग्रॅम/एकर; द्राक्ष (केवडा, भुरी, अँथ्रॅकनोज): 1.5 ग्रॅम/लिटर; आंबा (भुरी, अँथ्रॅकनोज): 1.5 ग्रॅम/लिटर; मिरची (पानांवरील ठिपके, फळ कूज, भुरी): 300 ग्रॅम/एकर; मका (केवडा, करपा): 400 ग्रॅम/एकर; सफरचंद (फळांवरील खवले, भुरी); भुईमूग बीजोपचार (टिक्का, मूळ कूज): 2.5/ ग्रॅम / किलो बियाणे.

वापरण्याची पद्धत

फवारणी, बिजप्रक्रिया

परिणामकारकता

मिरची : फळ कुज,पानावरील डाग, भुरी ; द्राक्षे: अँथ्रॅकोनोस, केवडा, भुरी; भुईमूग: करपा , कॉलर रॉट, ड्राय रॉट, पानावरील डाग, रूट रॉट, टिक्का लीफ स्पॉट; आंबा: अँथ्रॅकोनोस, भुरी; भात: करपा; बटाटा: ब्लॅक स्कार्फ, लवकर येणारा करपा , उशिरा येणारा करपा; चहा: ब्लॅक रॉट, फोड ब्लाइट, डायबॅक, ग्रे ब्लइट, लाल तांबेरा

मिसळण्यास सुसंगत

बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.

प्रभाव कालावधी

7 दिवस

पुनर्वापर आवश्यकता

रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते

अतिरिक्त माहिती

पानांवरील बहुतांशी रोग नियंत्रणास उपयोगी,

विशेष टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 1 किलो”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart