Call us: (+91 9370606520 )Email: sheticart@gmail.com
Sale!

बेयर कॉन्फिडर (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 250 मिली

750

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू

कापूस, तांदूळ, मिरची, ऊस, आंबा, सूर्यफूल, भेंडी, लिंबूवर्गीय, भुईमूग, द्राक्ष, टोमॅटो

घटक

इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8 % w/w)

प्रमाण

कापूस, भात, मिरची -40-50 मिली / एकर; ऊस – 140 मिली / एकर, आंबा -2-4 मिली / 10 लीट; सूर्यफूल, भेंडी, भुईमूग -40 मिली / एकर, टोमॅटो -60-70 मिली / एकर, द्राक्षे -120-160 मिली / एकर

वापरण्याची पद्धत

फवारणी

परिणामकारकता

भुईमूग, भेंडी, सूर्यफूल, मिरची, कापूस:मावा,तुडतुडे, थ्रीप्स, व्हाइट फ्लाय;भात : ब्राऊन प्लॅंट हॉपर, व्हाइट-बॅक प्लॅंट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर; ऊस:; आंबा: हॉपर; लिंबूवर्गीय,मायनर सायला ; द्राक्षे:फ्लिया बीटल; टोमॅटो:सफेद माशी

मिसळण्यास सुसंगत

स्टिकरशी सुसंगत

पुनर्वापर आवश्यकता

किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते

अतिरिक्त माहिती

इमिडाक्लोप्रिडमध्ये विशेषत: रसशोषक किडी, बीटलच्या विविध प्रजाती,विविध प्रकारची माशी,आणि वाळवी विरुद्ध क्रियाशील विस्तृत गुणधर्म आहे. त्यामुळे या किडींवर लवकर नियंत्रण करता येते.

टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बेयर कॉन्फिडर (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 250 मिली”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart