ShetiCart https://www.sheticart.com One Stop Destination For All Your Farmig Needs Thu, 15 Aug 2024 10:07:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://www.sheticart.com/wp-content/uploads/2023/05/cropped-horizlogo-32x32.png ShetiCart https://www.sheticart.com 32 32 रसशोषक किडीसाठी जबरदस्त कीटकनाशक! https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-image/ https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-image/#respond Fri, 17 Mar 2023 07:00:00 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=568 शेतीपिकांचे प्रामुख्याने रसशोषक किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बऱ्याच वेळा अनेक औषधे वापरून देखील या समस्येवर नियंत्रण मिळत नाही. परंतु यावरील सर्वात बेस्ट कीटकनाशक घेऊन आले आहे अ‍ॅग्रोस्टार. हेलिओक्स हे कीटक नाशक रसशोषक किडीवर प्रभावीपणे कार्य करते.तर या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-image/feed/ 0
मका पिकातील पाणी देण्याच्या अवस्था! https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-audio/ https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-audio/#respond Fri, 17 Mar 2023 06:59:51 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=587 पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. मका पिकास पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोपावस्था – पेरणीनंतर सुरुवातीचे 25 ते 30 दिवस बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे. 2. वृद्धिकाळ – उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रुजतात. त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची जोमदार वाढ होऊन पानांची पूर्णपणे निर्मिती होते. 3. फुलोरा अवस्था – उगवणीपासून 45 ते 60 दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया या १५ दिवसापर्यत सुरू राहते. 4. कणसे लागण्याचा कालावधी – तुरा बाहेर पडल्यानंतर 2-3 दिवसात प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवस पर्यतचा असतो. बीजधारणा झाल्यावर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते. 5. दुधाळ अवस्था – दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ. हा काळ साधारणत 4 ते 5 आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ (85% पर्यत) होते. 6. दाणे पक्व होण्याचा काळ – दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता 15ते 20 दिवस लागतात. दाणे पक्क होण्याची चिन्हे म्हणजे दाण्याच्या खालच्या भागाला काळा थर तयार होतो. दाणे पक्क झाल्यानंतर कणसे पिवळी होताच कापणी करू शकतो. 🌱वरील माहितीच्या आधारे मका गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकामध्ये काळजीपूर्वक पाणी व्यवस्थापन करावे. 🌱संदर्भ:- Sheticart हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

-: sheticart

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-audio/feed/ 0
रसशोषक किडीसाठी जबरदस्त कीटकनाशक! https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-gallery/ https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-gallery/#respond Fri, 17 Mar 2023 06:58:56 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=555 शेतीपिकांचे प्रामुख्याने रसशोषक किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बऱ्याच वेळा अनेक औषधे वापरून देखील या समस्येवर नियंत्रण मिळत नाही. परंतु यावरील सर्वात बेस्ट कीटकनाशक घेऊन आले आहे अ‍ॅग्रोस्टार. हेलिओक्स हे कीटक नाशक रसशोषक किडीवर प्रभावीपणे कार्य करते.तर या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-gallery/feed/ 0
राज्यात ऊस तोडणी यंत्राला अनुदान जाहीर! https://www.sheticart.com/2023/03/17/video-this-is-sample-post-title-with-format-video-youtube/ https://www.sheticart.com/2023/03/17/video-this-is-sample-post-title-with-format-video-youtube/#respond Fri, 17 Mar 2023 06:58:46 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=582 ➡उसाच्या क्षेत्रामध्ये व उत्पादनामध्ये होत असलेल्या वाढीमुळे साखर कारखान्यांना ऊसतोडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रावर अनुदान देण्यात येते.तर हीच समस्या लक्ष्यात घेऊन ऊस तोडणी हार्वेस्टर करिता शशनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡संदर्भ:-Sheticart  हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/video-this-is-sample-post-title-with-format-video-youtube/feed/ 0
पिकांच्या बंपर उत्पादनासाठी सेल्झिक! https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-chat/ https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-chat/#respond Fri, 17 Mar 2023 06:58:08 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=562 🌱सेल्झिक या औषधांमध्ये सल्फर आणि झिंकचे मिश्रण आहे. जे पिकांना सल्फर व झिंक पुरवून उत्पादन क्षमता वाढवते. तसेच याच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते.तसेच उत्पादन वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे.तर सेल्झिक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-chat/feed/ 0
भेंडी पिकातील अळी नियंत्रण! https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-link/ https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-link/#respond Fri, 17 Mar 2023 06:58:06 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=565 ➡भेंडी पिकात पाने खाणाऱ्या तसेच फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता खालावते तसेच उत्पादनात घट आढळून येते. प्रादुर्भाव जास्त असल्यास फुलाचे रूपांतर फळात होताना फळे गळलेली दिसतात, यावर उपाययोजना म्हणून पिकात फळांची तोडणी झाल्यानंतर क्लोरँट्रनिलिप्रोल 18.5 % एससी घटक असेलेले कीटकनाशक 0.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. ➡संदर्भ:-Sheticart हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-link/feed/ 0
पीक उत्पादनात होणार मोठी वाढ! https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-standard/ https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-standard/#respond Fri, 17 Mar 2023 06:57:56 +0000 http://wpthemetestdata.wordpress.com/?p=358 🌱पिकातील काळोखी,वाढ,आणि हिरवेपणा वाढवण्यासाठी फायदेशीर तसेच सर्व समस्येवर उपयोगी असे एकच रामबाण पीक पोषक म्हणजे पॉवर जेल. ज्याचा सर्व शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे. तर या पोषका बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

]]>
https://www.sheticart.com/2023/03/17/sample-post-title-with-format-standard/feed/ 0