➡️भेंडी पिकात पाने खाणाऱ्या तसेच फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता खालावते तसेच उत्पादनात घट आढळून येते. प्रादुर्भाव जास्त असल्यास फुलाचे रूपांतर फळात होताना फळे गळलेली दिसतात, यावर उपाययोजना म्हणून पिकात फळांची तोडणी झाल्यानंतर क्लोरँट्रनिलिप्रोल 18.5 % एससी घटक असेलेले कीटकनाशक 0.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. ➡️संदर्भ:-Sheticart हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.