Call us: (+91 9370606520 )Email: sheticart@gmail.com
Sale!

ईशान क्लोरोथॅलोनील 500 ग्रॅम

550

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना

क्लोरोथॅलोनिल 75% डब्लूपी

मात्रा

भुईमूग-355-460 ग्रॅम / एकर; बटाटा -350-500 ग्रॅम / एकर, फुलकोबी आणि टरबूज -400 ग्रॅम / एकर; सफरचंद आणि द्राक्षे -2 ग्रॅम / लिटर.

वापरण्याची पद्धत

पानांवर फवारणे

प्रभावव्याप्ती

सफरचंद: स्कॅब ;बटाटा : लवकरचा करपा, उशिराचा करपा;भुईमूग: तांबेरा आणि टिक्का; द्राक्षे: अँथक्र्नोस आणि डाऊनी मिल्ड्यू,;मिरची:फळ कुजणे,;फुलकोबी:पानावरील डाग

सुसंगतता

बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत

प्रभावाचा कालावधी

8-12 दिवस

पुनर्वापर करण्याची वारंवारीता

किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते

पिकांना लागू

भुईमूग,बटाटा, सफरचंद, द्राक्षे, मिरची, फुलकोबी, टरबूज

अतिरिक्त वर्णन

मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.

विशेष टिप्पण्या

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ईशान क्लोरोथॅलोनील 500 ग्रॅम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart