Sale!
क्रुझर (थायमेथोक्साम २५% डब्ल्यूजी) २५० ग्रॅम
₹279
Description
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, मोसंबी, जिरे.
घटक
थायमेथोक्साम २५% डब्ल्यूजी)
प्रमाण
भात (खोड कीड, मिज माशी, पाने गुंढाळणारी कीड, हिरवे व तपकिरी तुडतुडे); कपाशी (तुडतुडे, मावा, फुलकिडे); भेंडी (तुडतुडे, मावा, पांढरी माशी); आंबा (तुडतुडे); चहा (मच्छर ढेकूण), बटाटे (मावा), संत्री (सायला); जिरे (मावा): 40 ग्रॅम/एकर. कपास, टोमॅटो, वांगी (पांढरी माशी): 80 ग्रॅम/एकर: मोहरी(मावा): 20 ते 40 ग्रॅम/एकर मातीमध्ये आळवणी भात रोपवाटिका (हिरवे तुडतुडे, फुलकिडे, पोंगा अळी): 800 ग्रॅम/एकर; बटाटे(मावा): 80 ग्रॅम/एकर; टोमॅटो(पांढरी माशी): 160 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणी/ जमिनीत आळवणी
परिणामकारकता
भात-खोड कीड, मिज माशी, पाने गुंढाळणारी कीड, हिरवे व तपकिरी तुडतुडे, फुलकिडे, पोंगा अळी; कपाशी-तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी; भेंडी- मावा, तुडतुडे, पांढरी माशी; आंबा- तुडतुडे; चहा- मच्छर ढेकूण; बटाटे-मावा; संत्री- सायला; जिरे-मावा; टोमॅटो- पांढरी माशी; वांगी- पांढरी माशी; बटाटे- पांढरी माशी; मोहरी-मावा
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
प्रभाव कालावधी
कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
ब्रॉड स्पेक्ट्रम आंतरप्रवाही कीटकनाशक पोट विष आणि संपर्क क्रिया
विशेष टिप्पणी
Reviews
There are no reviews yet.