Call us: (+91 9370606520 )Email: sheticart@gmail.com
राज्यात ऊस तोडणी यंत्राला अनुदान जाहीर!

राज्यात ऊस तोडणी यंत्राला अनुदान जाहीर!

➡️उसाच्या क्षेत्रामध्ये व उत्पादनामध्ये होत असलेल्या वाढीमुळे साखर कारखान्यांना ऊसतोडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रावर अनुदान देण्यात येते.तर हीच समस्या लक्ष्यात घेऊन ऊस तोडणी हार्वेस्टर करिता शशनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Sheticart  हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Reply

Quick Navigation
×
×

Cart