Call us: (+91 9370606520 )Email: sheticart@gmail.com

रसशोषक किडीसाठी जबरदस्त कीटकनाशक!

शेतीपिकांचे प्रामुख्याने रसशोषक किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बऱ्याच वेळा अनेक औषधे वापरून देखील या समस्येवर नियंत्रण मिळत नाही. परंतु यावरील सर्वात बेस्ट कीटकनाशक घेऊन आले आहे अ‍ॅग्रोस्टार. हेलिओक्स हे कीटक नाशक रसशोषक किडीवर प्रभावीपणे कार्य करते.तर या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Reply

Quick Navigation
×
×

Cart

Quick Navigation